शाहुवाडी तालुक्यात वार्ताहर/डीटीपी ऑपरेटर/जाहिरात प्रतिनिधी नेमणे आहे.
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यात वार्ताहर नेमणे आहे.
‘ एसपीएस न्यूज ‘ साठी तालुक्यातून विविध ठिकाणी वार्ताहर नेमणे आहेत. बांबवडे, सरूड, तुरुकवाडी, शित्तूर वारुण , आंबा, येळवणजुगाई , तालुक्यातील याठिकाणी पदे नियुक्ती करण्यात येत आहे. तसेच डीटीपी ऑपरेटर, जाहिरात प्रतिनिधी हि पदेसुधा भरायची आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा: ९४२३२८५२२५, ७७४५०८५२२५ .