सामाजिक

शिवसेनेच्यावतीने ‘ एसपीएस न्यूज ‘ चे संपादक मुकुंद पवार यांचा सत्कार

बांबवडे : ‘ एसपीएस न्यूज ‘ व ‘ शाहुवाडी टाईम्स ‘ चे संपादक मुकुंद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बांबवडे शिवसेना यांच्यावतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेवराव गिरी,उपतालुकाप्रमुख हरीश पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक बळवंत पाटील , बांबवडे शहरप्रमुख सचिन मूडशिंगकर ,पदाधिकारी तुषार पाटील, आदी मंडळी उपस्थित होती.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!