जिव्हाळ्याच्या शुभेच्छांना आभाराची झालर : मुकुंद पवार

बांबवडे : दि.७ डिसेंबर रोजी झालेल्या वाढदिवस सोहळ्यास आपण उपस्थित राहून आम्हाला शुभेच्छा दिल्या .अशा सर्वच ज्ञात,अज्ञात हितचिंतकांचे आम्ही ऋणी आहोत.आपण दिलेल्या प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष स्नेहासाठी आम्ही आपले आभारी आहोत. शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी , हरीश पाटील, सचिन मूडशिंगकर, बळवंत पाटील, तुषार पाटील, माजी सरपंच विष्णू यादव, सरपंच सागर कांबळे, उपसरपंच सयाजी निकम,योगीराज गायकवाड सरकार, राहुल निकम,ऋषिकेश पवार,रोषण पवार, सुभाष पवार, भारती पवार, अमोल पवार, तृप्ती पवार,आश्लेषा साळोखे,संदीप साळोखे, पृथ्वी साळोखे,उर्वी साळोखे, महेंद्र क्षीरसागर, ए.पी. पजई विस्तार अधिकारी, जालिंदर पाटील माजी पंचायत समिती सदस्य, निवास पाटील थेरगाव, प्रकाश पाटील, अमर पाटील दैनिक सकाळ , संतोष कुंभार दैनिक तरुणभारत , दीपक पाटील, संतोष पाटील, वैभव नारकर, महेश निकम, सागर माने व मित्र परिवार ठमकेवाडी, अमित व्हनागडे, मानाजी जाधव,विशाल जाधव,अजित व्हनागडे, सचिन घोरपडे कोल्हापूर, विशाल साठे, डॉ. चंद्रकांत शेळके तरुण भारत ,राजेंद्र निकम हॉटेल विश्वजीत, रोहित जांभळे शिवसेना, सुरेशभाई पटेल मलकापूर, संपत पाटील सोंडोली, हनुमंत जाधव सोंडोली, विलास बनसोडे तुरुकवाडी, बी.डी.नलवडे साहेब ठाणे, बाबुराव नलवडे अनुष्का फौंडेशन ,ग्लोबल टाईप रायटिंग इन्स्टिट्यूट,अमर पाटील अॅपटेक कॉम्प्यूटर आदी ज्ञात,अज्ञात मंडळींनी शुभेच्छा देवून आमचा सन्मान वाढवला याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. अनवधानाने नाव लिहिण्याचे राहिले असल्यास आपण मोठ्या मनाने माफ कराल ,अशी आशा बाळगतो.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!