‘ तात्याप्रेमी ग्रुप ‘ च्या वतीने दि. ८ व ९ डिसेंबर ला बांबवडे त भव्य कबड्डी स्पर्धा
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं महादेव मंदिर पटांगणावर महेश निकम तात्याप्रेमी ग्रुप च्या वतीने भव्य ६० किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ दि.८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता होणार आहे. यास्पर्धा ८ व ९ डिसेंबर पर्यंत खेळवल्या जाणार आहेत.
या स्पर्धेसासाठी सांघिक बक्षिसे पुढीलप्रमाणे ठेवण्यात आली आहेत.
* प्रथम क्रमांक १०,००१ /- कै.रजत गावडे यांच्या स्मरणार्थ श्री अमर निकम व योगेश निकम यांच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.
* व्दितीय क्रमांक ७,००१/- श्री. दीपक निकम व सतीश निकम यांचेकडून जाहीर करण्यात आले आहे.
* तृतीय क्रमांक ५,००१/- श्री.विजय आनंदा निकम यांचेकडून जाहीर करण्यात आले आहे.
याचबरोबर वयैक्तिक बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत.
*बेस्ट डिफेंडर १,००१/- श्री दादासो जाधव व अल्ताफ पठाण यांचेकडून
* बेस्ट रायडर १,००१/- श्री.अभिजित निकम यांचेकडून
* उत्कृष्ट खेळाडू १,००१/- श्री. महादेव निकम यांचेकडून जाहीर करण्यात आले आहे. तसेच या स्पर्धेचे चषक देणगीदार श्री. दिलीप पाटील (कृष्णा पेंटर्स ) सांगाव / गुंगा शामराव ठमके यांच्या स्मरणार्थ , मनोज निकम / शुभम मूडशिंगकर /स्वप्नील निकम यांचेकडून जाहीर करण्यात आले असल्याची माहिती महेश निकम यांनी दिली.
स्पर्धेसाठी संपर्क शशिधर ठमके मो.७०३०३६९२५९ , अभिजित निकम मो. ९७६५७५४९६०, सुशांत निकम मो.७९७२५७४४४१, प्रदीप निकम मो.९६६५२८८३८३ .
या स्पर्धेचे संयोजक महेश निकम, व तात्याप्रेमी ग्रुप बांबवडे यांनी केले आहे.