श्रीमती हिराबाई कारभारी यांचे निधन

पैजारवाडी प्रतिनिधी :-
आरळे (ता.पन्हाळा) येथील श्रीमती हिराबाई सखाराम कारभारी (वय ७०) यांचे दुःखद निधन झाले.
यांच्या पश्चात पाच मुली, एक मुलगा, सून,नातवंडे असा परिवार आहे.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!