श्रीमती लीलावती शिंदे यांचे निधन
शिराळा : येथील श्रीमती.लिलावती रंगराव शिंदे (८५ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या सांगली जिल्हा मजूर फेडरेशनच्या माजी व्हा.चेअरमन होत्या. आमदार शिवाजीराव देशमुख यांच्या बहिण तर जि.प. सदस्य सत्यजित देशमुख यांच्या त्या आत्या होत.