देवाळे च्या अनुसया विभूते यांचे वृद्धापकाळाने निधन
पैजारवाडी प्रतिनिधी :-
देवाळे (ता.पन्हाळा) येथील अनुसया पांडुरंग विभूते वय -१०५ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. यांच्या पश्चात ३ मुले, विवाहित ३ मुली, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. त्या उपसरपंच राजाराम विभूते यांच्या आजी होत्या.
रक्षाविसर्जन रविवार दि.३१/१२/२०१७ रोजी सकाळी १० वा आहे.