जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार सोपान दादा पाटील यांचे निधन
कोल्हापूर : दैनिक सकाळ चे जेष्ठ पत्रकार सोपान पाटील यांचे अल्पश: आजाराने दि.२९/१२/२०१७ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
जिल्ह्यातील एका जेष्ठ पत्रकाराच्या निधनाने पत्रकार जगतात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रधांजली !!!!