लक्ष्मी घोलप या महिलेवर कोयत्याने वार : बच्चे सावर्डे तील घटना

कोडोली वार्ताहर :
बचे सावर्डे ता.पन्हाळा येथील लक्ष्मी घोलप ही महिला मद्यपी शिवाजी नांगरे याच्या हल्यात गंभीर जखमी झाली आहे.
लक्ष्मी घोलप या महिलेच्या डोक्यात आणि हातावर कोयत्याने वार करण्यात आले असून, महिला गंभीर जखमी आहे. तिच्यावर बोरपाडळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून, पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली असून, हल्ल्याचे कारण समजू शकलेले नाही

7+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!