शाहुवाडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुभाष बोरगे,तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत मुदुगडे

मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुभाषराव महिपती बोरगे यांची तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत ईश्वरा मुदुगडे यांची निवड करण्यात आली.
शाहुवाडी इथं संपन्न झालेल्या शाहुवाडी तालुका पत्रकार संघाच्या बैठकीत हि निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष शामराव पाटील उपस्थित होते. यावेळी पत्रकार संघाची इतर कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली. यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मुकुंद पवार यांची देखील उपस्थिती होती.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
श्री.राजाराम कांबळे कार्याध्यक्ष दै. लोकमत , श्री.लालासाहेब जगताप सचिव दै. महासत्ता, श्री.वसंत पाटील सह.सचिव दै. सकाळ, श्री. रमेश डोंगरे खजाणीस दै.सम्राट , श्री. डी.आर. पाटील सल्लागार दै.सकाळ, श्री. आनंदा केसरे दै. पुढारी, श्री.शाम पाटील दै. सकाळ, श्री. अमरसिंह पाटील दै.पुण्यनगरी ( सर्व सल्लागार ), श्री. उमेश नांगरे दै. पुढारी, श्री. अनिल पाटील दै. पुढारी, संतोष कुंभार दै. तरुण भारत , श्री. माधव कळंत्रे दै. पुण्यनगरी, श्री चंद्रकांत शेळके दै. तरुणभारत, श्री. श्रीमंत लष्कर दै. पुढारी, श्री. संजय पाटील दै. लोकमत , श्री. मारुती फाळके दै. पुण्यनगरी, श्री. सुखदेव पाटील दै. तरुण भारत, श्री. हनुमंत जाधव दै. पुण्यनगरी, श्री.संजय पवार दै.पुढारी, आदी सदस्य पत्रकार उपस्थित होते.
आभार आनंदा केसरे यांनी मानले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!