सामाजिक

दि.२७ जानेवारी रोजी बांबवडे इथं ‘ सूर्यनमस्कार यज्ञ ‘

बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं दि.२७ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ६.३० ते ७.३० यावेळेत सूर्यनमस्कार यज्ञाचे आयोजन येथील ‘ मॉर्निंग वॉक ‘ ग्रुप च्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन ‘ मॉर्निंग वॉक ‘ ग्रुप च्या वतीने करण्यात आले आहे.
हा ‘ सूर्यनमस्कार यज्ञ ‘ बांबवडे येथील क्रीडा संकुल मध्ये आयोजित करण्यात आला आहे.
या ‘ मॉर्निंग वॉक ‘ ग्रुप चे श्री. बाळासाहेब रवंदे साहेब (मेजर ), डॉ. रमेश पचकर व या ग्रुप च्या सदस्यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!