उदयगिरी खरेदी-विक्री संघाच्या उपसभापती पदी सौ. मीनाक्षी पाटील
बांबवडे : उदयगिरी शाहुवाडी तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या उपसभापती पदी सौ.मीनाक्षी सदाशिव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. शिंपे तालुका शाहुवाडी चे माजी सरपंच सदाशिव पाटील यांच्या त्या पत्नी आहेत.
त्यांच्या निवडी बद्दल पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी माजी शिक्षण व अर्थ सभापती महादेवराव पाटील साळशीकर, पंडितराव शेळके सर मान्यवर उपस्थित होते.