सामाजिक

बांबवडेत शंभूराजे जयंती उत्साहात साजरी…

बांबवडे : येथील मारुती मंदिरात छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त शंभू राजेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्याचबरोबर प्राथर्ना म्हणण्यात आली. शंभूराजेंच्या पराक्रमाची यावेळी आठवण करून देण्यात आली.

     यावेळी सरपंच सागर कांबळे, ,पंडित निकम , शिवसेनेचे सचिन मूडशिंगकर , युवा शहर अध्यक्ष तुषार पाटील, रोहन निकम,संदीप आ.पाटील,रणजीत यादव,शरद सुतार, रोहित निकम,दिग्विजय पाटील ,विजय लाटकर ,श्रवण वास्कर ,हरीश ,पवन पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थीत होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!