न्यू इंग्लिश स्कुल बोरीवडे विद्यालयाचा दहावीचा निकाल ९८.०७ %

पैजारवाडी :
रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल बोरीवडे या विद्यालयाचा दहावीचा निकाल ९८.०७ % लागला आहे
कु.तेजस्वीनी अशोक साठे हिने ९८.८० % गुण प्राप्त करून देवाळे केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. तिने गणित मध्ये १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. कु.सीमा विलास शिंदे हिने ९३ % गुण मिळून विद्यालयात दुसरी तर कु.सारंग सुखदेव कदम हा ९२% गुण प्राप्त करून तिसरा क्रमांकाचे यश मिळते आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एस.यादव व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!