बांबवडे तील शालन बंडगर यांचे निधन : रक्षाविसर्जन दि.२० जून रोजी स.१०.०० वाजता
बांबवडे : बाबवडे (ता.शाहूवाडी) येथील सौ.शालाबाई गुंगा बंडगर (वय ६५ )यांचे निधन झाले . त्यांच्या पश्चात पती,पाच मुली व एक मुलगा असा मोठा परिवार आहे.
रक्षाविसर्जन बुधवार दि. २०/०६/२०१८ रोजी सकाळी १० वाजता आहे.