लहानग्यांचा वाढदिवस केवळ जुजबी मूल्यामध्ये
बांबवडे : लहानग्यांचा वाढदिवस आपण केवळ २००/- रुपयांमध्ये येत्या जुलै २०१८ पासून एक आठवड्या पर्यंत प्रसिद्ध करणार आहोत. ‘ एसपीएस न्यूज ‘ च्या वतीने लहानग्यांसाठी हि वाढदिवसाची भेट असणार आहे.
केवळ लहानग्याचा फोटो, नाव, शुभेच्छुकांची नियंत्रित नावे आपण आपल्या वेबसाईट च्या माध्यमातून जगातील कानाकोपऱ्या पर्यंत आपण पोहोचवणार आहोत.
यासाठी आपल्या व्हॉटस्अॅप ग्रुप मध्ये आजच हा नंबर जॉईन करा. ९९२२९६५६०० एसपीएस न्यूज .