सामाजिक

संजय पाटील यांचे हृदयविकाराने निधन : साप्ताहिक शाहूवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

बांबवडे :साळशी तालुका शाहुवाडी येथील कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व शिक्षण सभापती महादेवराव ज्ञानदेव पाटील यांचे चिरंजीव संजय पाटील यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. या घटनेने पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या दुःखात ‘साप्ताहिक शाहूवाडी टाईम्स ‘ व ‘ एसपीएस न्यूज ‘ सहभागी आहे. ‘ साप्ताहिक शाहूवाडी टाईम्स ‘ व ‘ एसपीएस न्यूज ‘ च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!