महाराष्ट्रातील जेष्ठ पत्रकारांना पेन्शन मिळणार : राज्य सरकारची १५ कोटींची तरतूद

मुंबई : मराठी पत्रकार परिषदेची गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी राज्य सरकारकडून अखेर मान्य करण्यात आली आहे.
राज्यातील ज्येष्ठ आणि वयोवृद्ध पत्रकारांसाठी हि पेन्शन योजना आहे. यासाठी राज्य सरकारने १५ कोटींची तरतूद केली असल्याचे समजते.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!