सर्व वाचक दर्शकांचे आभार
बांबवडे : समस्त वाचक व दर्शक तसेच माझ्या लेकरांना आशीर्वाद देणाऱ्या सर्व हितचिंतक मंडळींचे मनापासून आभार.
एखादी गोष्ट पूर्णत्वास जाण्यास अनेकांचे आशीर्वाद, शुभेच्छा पाठीशी असणे, अनिवार्य असते. केवळ कष्ट हे यशाचे गमक नसून शुभाशीर्वाद हे सुद्धा यशाचे सोबती असतात, म्हणूनच आपल्या सर्वांचे मनापासून आभार.
पुनश्च आपणा सर्वांचे मनापासून आभार . माझ्या लेकरांना असाच पाठींबा आपल्याकडून मिळत राहो, हि अपेक्षा..धन्यवाद.
Ek Number aahat tumhi…ekdam Chan utar aahe..