रेनॉल्ट कंपनीच्या ‘ डस्टर ‘ कारसहित इतर कार बांबवडे मध्ये उपलब्ध : ” गुरुनाथ ऑटोमोबाईल्स “
बांबवडे : ‘ रेनॉल्ट ‘ कंपनीच्या ‘ डस्टर ‘ कारसहित इतर कार आत्ता आपल्या बांबवडे येथील गुरुनाथ ऑटोमोबाईल्स मध्ये आपण बुक करू शकतो. अशी माहिती गुरुनाथ ऑटोमोबाईल्स चे मालक श्रीकांत सिंघण यांनी ‘ एसपीएस न्यूज ‘ शी बोलताना दिली.
आजपर्यंत ‘ रेनॉल्ट ‘ कंपनीच्या अनेक कार्स आपल्या रस्त्यावरून फिरतात, परंतु यांचे बुकिंग मात्र कोल्हापूर शिवाय मिळत नव्हते.
परंतु गुरुनाथ ऑटोमोबाईल्स च्या माध्यमातून ग्रामीण भागातील ग्राहकांना हि संधी मिळणार आहे.
या कंपनीच्या कॅप्चर, लॉजी, डस्टर आदी कार्स आपल्याला बांबवडे मध्ये उपलब्ध होणार आहेत. याचे बुकिंग आजपासून म्हणजेच गुरुवार दि.१२ जुलै पासून सुरु होत आहे.