कृष्णात हिरवे यांचा सत्कार
बोरपाडळे : पन्हाळा-शाहूवाडी पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी श्री.कृष्णात हिरवे यांची निवड झालेबद्दल पन्हाळा- शाहूवाडी विधानसभा संपर्क प्रमूख अजीतसिंह काटकर (दादा)यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी संदीप गवळी (सामाजीक कार्यकर्ते ), शाळेचे मुख्याध्यापक देशपांडे सर, ग्रामसेवीका रानखांबे, डे.सरपचं-सागर हिरवे,(बी.जे.पी.कार्याध्यक्ष-) प्रशातं गराडे, दिपक चिले, विकी महाडीक, मा.डे.सरपंच-धोंडिराम चिले, अंगणवाडी सेवीका-शशीकला चिले, शाळा कमीटी अध्यक्ष-मिलीदं गराडे, रवी साठे, अजीत साठे, मा.डे.सरपचं,एम.के.घोसाळकर, बर्गे मामा, व ग्रामस्थ उपस्थित होते.