गोगवे येथील एकास तपासणीसाठी ताब्यात

बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील गोगवे येथील एका नागरिकास आरोग्य विभागाच्या वतीने तपासणीसाठी नेण्यात आले आहे. हि व्यक्ती मिरज इथं जावून आल्यामुळे खबरदारी साठी हि कार्यवाही करण्यात आली असल्याचे समजते.

12+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!