आम.कोरे यांच्याकडून ग्रामपंचायतींना सॅनीटायझर वितरीत

बांबवडे : शाहुवाडी-पन्हाळा मतदारसंघाचे आमदार विनयराव कोरे यांच्याकडून  शाहुवाडी व पन्हाळा तालुक्यातील ग्रामपंचायतींना प्रत्येकी पाच लिटर सॅनीटायझर देण्यात आले आहे. अशी माहिती पांडुरंग निकम यांनी दिली.

यावेळी नेर्ले चे सचिन पाटील, जि.प.सदस्य सर्जेराव पाटील पेरीडकर उपस्थित होते.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!