दिपक पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथील सामाजिक कार्यकर्ते, आदर्श मित्र मंडळाचे आधारस्तंभ दिपक शामराव पाटील यांना वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. सा. शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने शुभेच्छा देण्यार आल्या आहेत.

त्यांच्यावर  गावातून, समाजातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. आदर्श मित्र मंडळ यांच्याकडून अनंत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!