शित्तुर तर्फ मलकापुर येथे जनावरांच्या शेडला आग : एक बैल व वासरू जखमी

बांबवडे: शाहूवाडी तालुक्यातील शित्तुर तर्फ मलकापुर येथील अनिल विश्वनाथ कोकाटे यांच्या मालकीचे पिंजराच्या होळीला तसेच जनावरांच्या शेड ला आज आग लागली. यात एक बैल व वासरू जखमी झाले आहेत. यावेळी प्रसंगावधन दाखवत म्हैशीची दोरी कापल्याने सुदैवाने म्हैशीला काही दुखापत झाली नाही.
आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.

2+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!