आजच्या रविवारच्या मेजवानीला माश्यांची लज्जत…

बांबवडे : घरचं जेवण जेवून कंटाळला असाल ना !, आणि ढाबे देखील बंद आहेत. पण काळजी नसावी. आपल्यासाठी समुद्रातल्या माश्यांची मेजवानी घेवून आपल्या पर्यंत येत आहेत. तेही घरपोच डीलेवरी. हे सर्व आपल्यापर्यंत “ टॉफीश ” घेवून येत आहेत.माश्यांची लज्जत आणि स्वादिष्ट रस्सा यांचा अनुभव एकदा घ्यायलाच हवा,अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस उतरलेल “ टॉफीश ” कडून…

यामध्ये सुरमई फ्राय ,बांगडा फ्राय ,कोलंबी मसाला,  झिंगे फ्राय , तांदळाची भाकरी अशा मेजवानीचा एकदा अनुभव घ्याच . हि सेवा बांबवडे परिसरासाठी असेल.यासाठी ९४२२९४५६०० या नंबर वर संपर्क साधा , असे “ टॉफीश ” च्या संचालक मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!