“ टॉफीश ” चा आजचा नवीन बेत म्हणजेच कोळंबी बिर्याणी : एकदा खाऊन बघाच हि आगळीवेगळी बिर्याणी …

बांबवडे : पुन्हा एकदा “ टॉफीश ” ने आपला नवीन बेत म्हणजेच कोळंबी बिर्याणी चा खाशा बेत खवैय्या जनतेसाठी आखला आहे.

आपण दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हीच “ टॉफीश ” ची कमाई आहे. आपला विश्वास शिरोधार्य आहे. असे “ टॉफीश ” च्या संचालकांनी सांगितले. तेंव्हा आपली ऑर्डर दुपारी ३.०० वाजेपर्यंत करा,जेणेकरून वेळेत आपल्याकडे ताजे पदार्थ पाठविण्यास मदत होईल. ही ऑर्डर बांबवडे परिसरात घरपोच दिली जाईल.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!