“ टॉफीश ” चा आजचा कोळंबी बिर्याणी चा बेत

बांबवडे : “ टॉफीश ” च्या वतीने आजचा कोळंबी बिर्याणी चा बेत आहे. याचबरोबर नेहमीप्रमाणे कोळंबी मसाला, बांगडा फ्राय अशी माशांची मेजवानी आखण्यात आली आहे.
घ्या मोबाईल आणि करा फोन. आपल्या ऑर्डर ची प्रतीक्षा राहील,असे “ टॉफीश ” च्या वतीने सांगण्यात आले. ऑर्डर केलेनंतर २ तासांनी ऑर्डर मिळेल.
ऑर्डर बांबवडे परिसरातील ३ किमी मध्ये दिली जाईल.

3+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!