गौतम कांबळे सरांना मातृशोक : जलदान विधी दि.१४ जुलै रोजी

बांबवडे : भारतीय दलित महासंघाचे संस्थापक गौतम कांबळे सर यांच्या मातोश्री श्रीमती अनुसया चिंतामणी कांबळे यांचे अकस्मात निधन झाले आहे. त्यांच्या पवित्र स्मृतींना सा.शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत चिंतामणी कांबळे यांच्या त्या मातोश्री होत्या. या बंधूंना सामाजिक चळवळीची जाणीव करून देण्यात त्यांच्या मातोश्रींचा मोठा सहभाग होता.

जलदान विधी मंगळवार दि. १४ जुलै रोजी आहे.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!