बांबवडे व घुंगुर इथं “ वॉटर एटीएम ”- जि.प.सदस्य पै. विजयराव बोरगे

बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे व घुंगुर इथं “ वॉटर एटीएम ” जिल्हापरिषद सदस्य पै. विजयराव बोरगे यांच्या प्रयत्नातून बसविण्यात आले आहे.

सदरचे “ वॉटर एटीएम ” हे जिल्हा परिषद च्या जिल्हा नियोजन फंडातून बसविण्यात आले असून, या “ वॉटर एटीएम ” ची क्षमता १००० लिटर इतकी आहे. हे एटीएम बांबवडे येथील हरिजन समाजातील समाजमंदिरा जवळ बसविण्यात आले आहे. अशी माहिती जि.प.सदस्य पै. विजयराव बोरगे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!