पत्रकारिता शिकायची आहे ? त्वरित संपर्क साधा


बांबवडे : आज समाजा मध्ये लोकांची बाजू प्रशासनासमोर मांडण्याची प्रामुख्याने गरज भासत आहे. हे काम एकतर प्रशासकीय अधिकारी करतो, आणि त्याचबरोबर पत्रकार करतो. आपल्या घटनेने तसे अधिकार पत्रकारितेला दिले आहेत. आपल्याला खरोखर समाजाची सेवा करावयाची आहे, आणि त्याचबरोबर पत्रकारितेचे ज्ञान अवगत करावयाचे आहे. त्यासोबतच या क्षेत्रातील नोकरी देखील मिळवायची आहे. जर असे असेल, तर आम्ही JOURNALISM & MARKETING हा सहा महिन्याचा कोर्स आपल्यासाठी घेवून येत आहोत.
या कोर्स मध्ये आपल्याला पत्रकारितेचे बेसिक आणि नोकरीसाठी आवश्यक असलेले, या क्षेत्रातील ज्ञान घेवून येत आहोत. हा कोर्स सहा महिन्याचा असेल. प्रत्येक शनिवार आणि रविवार याचे क्लासेस होतील. कोर्स काळात आपल्याला ” प्रेस चे आयडी ” देखील पुरविण्यात येतील. त्याचबरोबर मान्यवरांचे विझीटींग लेक्चर्स आपल्यासाठी आयोजित करण्यात येतील याचबरोबर आणखी खूप काही ज्ञान या कोर्समध्ये आपल्याला मिळणार आहे.
या कोर्स साठी फी ३०००/- फक्त आकारण्यात आली आहे. जी आपल्याला शेवटच्या तीन महिन्यात प्रति महिना एक हजार परत मिळवता येईल.( एसपीएस न्यूज साठी बातम्या पुरविल्या तर ). म्हणजेच हा कोर्स आपल्याला मोफत मिळायला हरकत नाही.
तर मग काय, येणार पत्रकारिता शिकायला, तेही आपल्याच तालुक्यात बांबवडे इथं. मग संपर्क साधा ९९२२९६५६०० (सकाळी ११.०० ते ५.०० यावेळेत संपर्क )

2+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!