साळशी येथील महादेव फौंडेशन च्या वतीने मास्क वाटप


बांबवडे : साळशी ता. शाहुवाडी इथं महादेव फौंडेशन व श्री शंभू महादेव दुध संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या दुध उत्पादकांना कोरोना विषाणू राष्ट्रीय आपत्ती अंतर्गत मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी चेअरमन प्रकाश पाटील, बाळू पाटील ( तात्या ), भिमराव राबाडे, दादा पाटील, प्रदीप वाघमारे, युवराज बोरगे, राम काशीद, प्रकाश य. पाटील, दुध संकलक- दादासो पाटील, व महिला दुध उत्पादक उपस्थित होते.

2+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!