पत्रकारिता प्रशिक्षणाचा पुनश्च हरिओम : एसपीएस न्यूज


बांबवडे : पत्रकारिता आणि मार्केटिंग प्रशिक्षण कोर्स आपण मागील महिन्यात सुरु केले होते. दरम्यान कोरोना संक्रमण वाढल्याने ते बंद होते. परंतु ५ सप्टेंबर २०२० पासून या कोर्स चा पुनश्च हरिओम करीत आहोत. या माध्यमातून समाजकारण त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपले योगदान आपण देणार आहोत. म्हणूनच आपले नाव त्वरित नोंदवा. कोरोना संक्रमण काळामुळे मर्यादित प्रशिक्षणार्थींना प्रवेश देणार आहोत.
याचबरोबर जी मंडळी कार्यालयात येवू शकत नाहीत, त्यांच्यासाठी ऑनलाईन कोर्स सुद्धा उपलब्ध करण्यात येत आहे. सदर प्रशिक्षणाची परीक्षा होवून, त्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्याचबरोबर प्रशिक्षण कालावधीत ” प्रेस ” चे ओळखपत्र सुद्धा दिले जाईल. तेंव्हा ९९२२९६५६०० या क्रमांकावर त्वरित संपर्क साधा. कार्यालय पत्ता बापुश्री बिल्डींग,दुसरा मजला ग्लोबल कॉम्प्यूटर इंस्टीट्युट बांबवडे,तालुका शाहुवाडी जि.कोल्हापूर.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!