जि.प. सदस्य मा.पै. विजयराव बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब जनतेने त्यांच्यावर व्यक्त केलेल्या शुभेच्छा…
कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य मा.पै. विजयराव बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब जनतेने त्यांच्यावर व्यक्त केलेल्या शुभेच्छा… यावरून या व्यक्तिमत्वावर गोर गरीब जनतेचे प्रेम दिसून येते. तसेच “आपला हक्काचा माणूस” या ब्रीद वाक्याला स्वतःबद्दल सिद्ध करून दाखविले आहे.
माजी सरपंच व विद्यमान सदस्य विष्णू यादव यांच्यावतीने मा.पै. विजयराव बोरगे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा….