शिंपे येथील स्व. दत्तू यशवंत पाटील यांचे उद्या २ ऑक्टोबर रोजी उत्तरकार्य


बांबवडे : शिंपे तालुका शाहुवाडी येथील स्व. दत्तू यशवंत पाटील यांचे उद्या ०२ ऑक्टोबर २०२० रोजी उत्तरकार्य आहे. स्व.दत्तू यशवंत पाटील यांचे २१ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले होते. ते आमचे मित्र ए.डी. पाटील यांचे वडील होते. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!