रंगराव खोपडे यांना पितृशोक : रक्षाविसर्जन २२ ऑक्टोबर रोजी १०.०० वा.


शाहुवाडी प्रतिनिधी : मोळावडे तालुका शाहुवाडी चे माजी सरपंच रंगराव रामचंद्र खोपडे यांचे वडील रामचंद्र पांडुरंग खोपडे यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी दु:खद निधन झाले.
रंगराव खोपडे यांच्या दु:खात साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज सहभागी आहे. स्व. रामचंद्र खोपडे यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन २२ ऑक्टोबर २०२० रोजी मोळावडे इथं सकाळी १०.०० वाजता आहे.

3+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!