साळशी च्या उपसरपंच पदी प्रकाश पाटील


बांबवडे : साळशी तालुका शाहुवाडी च्या उपसरपंच पदी प्रकाश भाऊ पाटील यांची निवड झाली आहे. या निवडीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Advt.
Advt.


साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन.

Advt.
1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!