व्हरायटी आणि गुणवत्ताधारक वस्तुंच ” भेट दालन ” : ” आर.एन. फर्निचर ” बांबवडे

बांबवडे: भेट वस्तू हि एक अशी गोष्ट आहे कि, जि आपली नाती दृढ करतं, त्याचबरोबर एखाद्याला मदत करून त्यांचं आयुष्य सुखकर करण्यास मदत करतं. अशीच नाती दृढ करण्यासाठी आम्ही आपल्यासमोर एक भेट वस्तुंचं दालन उभं केलं आहे, त्याचं नाव ” आर.एन. फर्निचर “. तेही आपल्या हाकेच्या अंतरावर, आणि आपल्या हक्काच्या माणसांसाठी. एक विश्वासाच अतूट नातं आपण आपल्या ग्राहकांसाठी घेवून आलोय. त्याच ‘ आर.एन. फर्निचर ‘ चा आज चौथा वर्धापनदिन आहे. आपल्या शुभेच्छा आमच्यासोबत आहेतच, त्याचबरोबर एकदा या फर्निचर सेंटर ला भेट द्या, आणि अनुभवा एक भरवशाच नातं,
असं ‘ आर.एन. फर्निचर ‘ बांबवडे  चे मालक राहुल निकम यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले. आर.एन. फर्निचर च्या चौथ्या वर्धापन दिना निमित्त त्यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने लाख लाख शुभेच्छा .


ते पुढे म्हणाले कि, आम्ही आमच्या ग्राहकांसाठी विविध व्हरायटी उपलब्ध करून दिल्या आहेत. इथं आहेत तिजोरी, ड्रेसिंग टेबल, डायनिंग टेबल, सोफा, टीपॉय, तेही आकर्षक डिझायनिंग मध्ये उपलब्ध आहेत. इथं आहेत ऑफिस चेअर, घरगुती चेअर्स, आराम चेअर्स, लक्झुरी चेअर्स,लाकडामध्ये सुद्धा व प्लास्टिक मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. अशा अनेक वस्तू आपण आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याही माफक दरात. याशिवाय अनेक भेट वस्तू उपलब्ध आहेत. एकदा या “भेट दालनाला” भेट द्या, आणि खात्री करून घ्या.
इथं जपली जातात नाती आणि व्यवहार. इथं दृढ होतात संबंध आणि विश्वास . इथं मिळतात व्हरायटी आणि गुणवत्ता धारक वस्तू. यासाठी आपलं आगमन आणि इच्छा गरजेची आहे. तेंव्हा येताय ना ‘ आर.एन. फर्निचर ‘ ला भेट द्यायला ? हे दालन आहे बांबवडे ग्रामपंचायत पासून मलकपूर दिशेला काही मीटर च्या अंतरावर. तेंव्हा लवकरच भेट द्या, आणि अनुभवा आहेराच्या दालनाचा विश्वास, असे मत राहुल निकम यांनी व्यक्त केले.

3+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!