” रत्नशाम उद्योग समूहा ” च्या वतीने दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा

बांबवडे : रत्नशाम उद्योग समूहाच्या वतीने सर्व ग्राहकांना दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा. रत्नशाम उद्योग समूह अल्पावधीतच आकारास येत आहे.

रत्नशाम ज्वेलर्स, रत्नशाम हॉटेल, रत्नशाम महा-ई- सेवा केंद्र यांच्या माध्यमातून रत्नशाम उद्योग समूह आकारास आला आहे. त्याचं बरोबर जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक, शाखाप्रमुख, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख याचबरोबर सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांना हि दीपावली सुख समृद्धी व भरभराटीची जावो, अशा शुभेच्छा शिवसेनेचे कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख तसेच रत्न शाम उद्योग समूहाचे नामदेव गिरी यांनी दिल्या आहेत.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!