शाहुवाडी तालुका प्राथमिक शिक्षकांची य. सह.पतसंस्था मर्या. सरूड यांच्याकडून दीपावलीच्या शुभेच्छा

बांबवडे : शाहुवाडी तालुका प्राथमिक शिक्षकांची यशवंत सह.पतसंस्था मर्या. सरूड तालुका शाहुवाडी च्यावतीने सर्व पदाधिकारी संचालक मंडळ कर्मचारी वृंद, सभासद, यांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आल्यात.

संस्थेची कारकीर्द अगदी सुरळीत सुरु असून अनेक सभासदांना यामुळे अनेक आर्थिक संकटांना झुंज देण्यास बाल मिळाले आहे. संस्थेने आपल्या सभासदांना शेअर्स वर १४ % विक्रमी डिव्हिडंड दिला आहे. तसेच दीपावली निमित्त रोख ३ % भेट दिली आहे.यामुळे दोन्ही एकत्र केल्यास सभासदांना एकूण १७ % डिव्हिडंड मिळाला आहे. शाहुवाडी तालुक्यात संस्थेने सर्वात कमी व्याज दराने म्हणजे केवळ १० % दराने अल्पमुदतीचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. अशाप्रकारे संस्था सभासदांच्या हिताचे चांगले निर्णय आजवर घेत आली आहे,अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे. संस्थेचे चेअरमन सर्वश्री बाबुराव शिंदे, व्हा. चेअरमन स.वि. पाटील, हे आहेत. तर संचालक मंडळात सर्वश्री शिवाजी रोडे-पाटील, संपतराव पाटील, चंद्रकांत पाटील, नामदेव पाटील, दिलीप पाटील, विक्रम पोतदार, रतनसिंग राठोड, शामराव बनसोडे, प्रकाश पाटील, सौ. रागिणी शेळके, सौ. प्रतीक्षा माने, सुनील सुतार, सुर्यकांत जांभळे, संजय थोरात, काकासाहेब सरोदे हे मान्यवर आहेत, तसेच सल्लागार मंडळात सर्वश्री सुरेश यादव, रामचंद्र मोहिते, जहांगीर मुलाणी, संजय तळप, राम पाटील, विजय कांबळे, संजय सुर्वे, सुरेश बंडगर, बाजीराव पाटील, लक्ष्मण जंगम , बंडोबा घोळवे, रामकृष्ण शेटे , प्रकाश डाकवे, सर्जेराव तडवळेकर, राहुल जंगम , सदाशिव चौगुले (विशेष वसुली अधिकारी ) हे मान्यवर आहेत.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!