शिवसेनेचे मा.संपर्कप्रमुख श्री यशवंतराव पाटील यांच्यावतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

बांबवडे :शाहुवाडी तालुक्यातील सावर्डे येथील व सद्य राहणार मुंबई येथील शिवसेनेचे मा.संपर्कप्रमुख श्री यशवंतराव पाटील यांच्यावतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.


श्री यशवंत पाटील हे कट्टर शिवसैनिक असून तालुक्यातील छोट्या – मोठ्या अडचणी ते आपल्या माध्यमातून नेहमीच सोडवण्याचा प्रयत्न करीत असतात. तालुक्यातील तमाम जनतेशी त्यांचं आपुलकीचं नात आहे. सर्वसामान्य जनतेच्या अडी-अडचणींना ते नेहमीच धावून येतात. येथील सामाजिक बांधिलकी जपण्यात त्यांची फार पूर्वीपासून परंपरा आहे. सध्याचं त्यांनी धुनी-भांडी करणाऱ्या मत-भगिनींना दीपावलीच्या फराळाचे वाटप केले.


अशा यशवंत पाटील यांच्याकडून तालुक्यातील तमाम जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!