भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे आज थेरगाव इथं येणार : शेतकरी संवाद


बांबवडे : थेरगाव तालुका शाहुवाडी इथं भाजप चे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, शेतकरी संवाद कार्यक्रमासाठी आज दु. १२.३० वाजता येत आहेत.
या दरम्यान ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून , शेतकऱ्यांचे प्रश्न ते जाणून घेणार आहेत. अशी माहिती भाजप चे तालुकाध्यक्ष विजय रेडेकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!