बांबवडे नागरी सह.पतसंस्थेच्या वतीने संपादक मुकुंद पवार यांचा सत्कार
बांबवडे : बांबवडे नागरी सह.पतसंस्थेच्या वतीने साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज चे संपादक मुकुंद पवार यांचा संस्थेचे संस्थापक व व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष श्री बाळासाहेब खुटाळे आणि संचालक मंडळाच्या वतीने त्यांच्या वाढदिवसानिमित सत्कार करण्यात आला.


यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्लाबक्ष मुल्ला, पासिंग ऑफिसर दिपक पाटील, वसुली क्लार्क सुरेश कदम, व कर्मचारी वृंद संदीप पाटील, सौ.सुषमा पाटील, बाबासो शिंदे, विनायक पाटील, सुभाष घोलप, नितीन दिंडे उपस्थित होते.