भारत बंद ला बांबवडे ग्रामपंचायत चा पाठींबा- उपसरपंच सयाजी निकम


बांबवडे : उद्या ८ डिसेंबर रोजी शेतकरी विधेयक विरोधाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंद ला ग्रामपंचायत बांबवडे च्या वतीने पाठींबा देण्यात आला असून, उद्या बांबवडे कडकडीत बंद ठेवण्यात येणार असल्याचे बांबवडे चे उपसरपंच सयाजी निकम यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!