” भारत बंद ” ला बांबवडे व्यापारी वेल्फेअर असोसिएशन चा पाठींबा- श्री बाळासाहेब खुटाळे


बांबवडे : बांबवडे व्यापारी वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने देशातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ८ डिसेंबर च्या ” भारत बंद ” ला पाठींबा दर्शविला असून, उद्या व्यापारपेठ बंद राहिल, असे व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष श्री बाळासाहेब खुटाळे यांनी जाहीर केले आहे.
यावेळी झालेल्या बैठकीत उपाध्यक्ष दत्तात्रय शेळके , सचिव दत्तात्रय यादव, खजानीस शरद बाऊचकर, अवधूत जानकर, आनंदा प्रभावळे, सतीश काशीद, आदी संचालक मंडळ, उपस्थित होते.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!