मुकुंद पवार यांचा शिवसेनेचे नामदेव गिरी यांच्याहस्ते सत्कार


बांबवडे : साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज चे संपादक मुकुंद पवार यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष नामदेव गिरी यांनी शिवसेनेच्या वतीने सत्कार केला.
यावेळी श्री अतिग्रे, संदीप पाटील सुपात्रेकर आदी मंडळी उपस्थित होती.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!