“आरोही मोबाईल शॉपी”चे उद्घाटन संपन्न…



बांबवडे : बांबवडे ता.शाहुवाडी इथं आरोही मोबाईल शॉपी चे उद्घाटन ७/१२ हॉटेल चे मालक श्री सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले.


अमर गावडे आणि बंधू यांनी कोल्हापूर मलकापूर मुख्य रस्त्यालागत ह्या या मोबाईल शॉपी चे उद्घाटन झाले. इथं मोबाईल दुरुस्ती व स्पेअर पार्टस ची विक्री इथं करण्यात येणार आहे. या दुकानात एअरटेल, जिओ, व्हिआय आदी कंपनींचे रिचार्ज सुद्धा मिळत आहे. याचबरोबर मोबाईल कव्हर, स्क्रीन गार्ड, आदी मोबाईल चे साहित्य सुद्धा इथं विक्रीस ठेवण्यात आले आहे.


हे दुकान अमर व अविनाश गावडे या बंधूंनी सुरु केले आहे.
यावेळी ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य सुरेश नारकर, अभयसिंह चौगुले, स्वप्नील घोडे-पाटील,व बंधू, वैभव नारकर, मुकुंद पवार, सौ. सुवर्णा दाभोळकर, सौ.गावडे, श्री दिलीप गावडे व ग्रामस्थ उपस्थित होते.



3+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!