” शित्तूर आरोग्यवर्धिनी ” कानसा खोऱ्यासाठी जीवनदायिनी ठरतेय…


शित्तूर तर्फ वारुण ( शिवाजी नांगरे ) : शाहुवाडी तालुक्याचे उत्तर टोक असलेल्या शित्तूर तर्फ वारुण आरोग्यवर्धिनी केंद्रात ७८ % लसीकरण पूर्ण झाले आहे.


तसे पहायला गेलो तर हे आरोग्य केंद्र वाड्या-वस्त्यांवरील लोकांसाठी शित्तूर आरोग्यवर्धिनी केंद्र जीवनदायी ठरत आहे. कानसा खोऱ्यातील सामान्य नागरिकांचे कोरोना पासून रक्षण व्हावे, यासाठी युद्ध पातळीवर लसीकरण करण्यात येत आहे.


कानसा खोऱ्यातील कांडवण-मालगाव पर्यंत ची गावे तसेच वाड्या-वस्त्या यांच्यासाठी लसीकरण खूप गरजेचे आहे. ते येथील डॉक्टर, आरोग्य सहाय्यक सहाय्यिका आपले कर्तव्य इमाने-इतबारे बजावत आहेत.


या केंद्रास ४१६० डोस लसींचा पुरवठा केला गेला आहे. आजवर ७८ % लसींचे लसीकरण पूर्ण केले आहे. असे येथील श्री खाडे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!