‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या


बांबवडे : डोणोली तालुका शाहुवाडी येथील युवकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. हि घटना आज दि.११ मे २०२१ रोजी घडली आहे. सदरच्या घटनेमुळे डोणोली -बांबवडे पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, डोणोली येथील तेजस यशवंत शेळके वय अंदाजे २५ वर्षे असून , या युवकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्त्या केली आहे. आत्महत्येचे कारण अजून समजू शकले नाही. त्याचे शव, मलकापूर इथं शवविच्छेदन साठी नेण्यात आले आहे.

6+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!