शाहुवाडी पंचायत समितीचे आरोग्य सहाय्यक श्री सुभाष यादव यांना मातृशोक


बांबवडे : शाहुवाडी पंचायत समितीचे आरोग्य सहाय्यक श्री सुभाष यादव यांच्या मातोश्री श्रीमती बनुबाई गणपती यादव ( वय ८६ वर्षे ) यांचे निधन झाले आहे. त्यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
श्रीमती यादव यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!